प्रजासत्ताक दिन हा स्वतंत्र भारताचा सर्वात गौरवशाली दिवस आहे. (Republic Day Wishes In Marathi) प्रजासत्ताक दिन हा एकप्रकारे भारताचा वाढदिवस मानता येईल, जेव्हा संविधान लागू झाल्यानंतर भारत एक लोकशाही राष्ट्र बनला. 26 जानेवारी 1950 रोजी हा देश अधिकृतरित्या राज्यघटनेत लागू झाला. तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्राचे घटनात्मक प्रमुख म्हणजेच राष्ट्रपती राजपथावरून तिरंगा फडकवतात आणि देशाला वंदन करतात. त्यांच्याबरोबरच प्रत्येक देशवासीयालाही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय असल्याचा अभिमान वाटतो आणि स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकांना आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवानांना राष्ट्रगीत गाऊन अभिवादन करतो.
या गौरवशाली दिनी आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रजासत्ताक दिन शुभेच्छा मराठी, प्रजासत्ताक दिन संदेश मराठी, प्रजासत्ताक दिन स्टेटस मराठी, Republic Day Status Marathi, Republic Day Quotes In Marathi, Republic Day Shayari In Marathi, Republic Day Whatsapp Status In Marathi, Republic Day Text In Marathi हे शुभेच्छा तुम्ही WhatsApp, sharechat, Instagram, Telegram आणि इतर सोशल मिडियावर शेअर करू शकता.
Republic Day Wishes In Marathi
????????या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
Republic Day Status In Marathi
????????तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम….
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच उंच..
जयघोष मुखी,
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत …..????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा????????❤️
Republic Day Shayari In Marathi
????????असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान ….
वंदन तायांसी करुनीया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान….????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा????????❤️
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2024
????????बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.????????
????????❤️ समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा????????❤️
प्रजासत्ताक दिन संदेश मराठी
????????भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू????????
????????❤️ घराघरावर तिरंगा लहरवू.????????❤️
प्रजासत्ताक दिनाच्या कोटस मराठी
????????जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !????????
????????❤️ प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
????????तिरंगा आता आकाशाला भिडेल
भारताचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर असेल
त्याचा जीव घेईल किंवा आपला जीव देईल????????
????????❤️ जो कोणी आपल्या भारतावर डोळा ठेवेल????????❤️
Prajasttak Dinachya Shubhechha In Marathi
????????असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान ….
वंदन तायांसी करुनीया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान….????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा????????❤️
Republic Day Shubhechha In Marathi
????????स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!????????
????????❤️ प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
Republic Day Message In Marathi
????????या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
Prajasttak Dinachya Shubhechha Marathi 2024
????????तनी मनी बहरूदे नव जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,????????
????????❤️ जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती????????❤️
Republic Day Whatsapp Status In Marathi
????????असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
Prajasttak Din Wishes In Marathi
????????स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
प्रजासत्ताक दिन मराठी स्टेटस
????????माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा????????❤️
प्रजासत्ताक दिन मराठी 2024
????????मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
????????स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️
26 जानेवारी मराठी स्टेटस
????????फूल सुकते, गवते वलल्ते
पण मैत्रीच्या पवित्र नगरीत
झलेली ओळख कायं रहते
कधी हसायचं असते
कधिरुसयच असत
मैत्रीरुपी रुक्सल आयुष्भर जपायचा असत????????
????????❤️ प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️
26 January Wishes In Marathi
????????तीन रंग प्रतिभेचे
नारंगी,पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने????????
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
26 January Chya Hardik Shubhechha In Marathi
????????प्रजासत्ताक दिनाच्या सर्व
भारतीयांना हार्दिक शुभेच्छा????????
????????❤️ जय हिंद????????❤️
26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा 2024
????????देश विविध रंगांचा, देश विविध ढगांचा
देश विविधता जपणार्या एकत्मतेचा…..????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा????????❤️
26 जानेवारी संदेश मराठी बॅनर
????????अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात
आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा????????
????????❤️ प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा????????❤️ .
26th January Banner In Marathi
????????असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान..
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान ..
माझा भारत महान !!
वंदे मातरम !!????????
????????❤️ जय जवान ! जय किसान !????????❤️
26th January Quotes In Marathi
????????मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
26 जानेवारी मराठी एसएमएस
????????जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.????????❤️
प्रजासत्ताक दिन संदेश मराठी 2024
????????जेव्हा त्यागांचे स्वप्न सत्यात उतरले
देश मुक्त होता
आज त्या वीरांना सलाम????????
????????❤️ ज्याच्या हौतात्म्याने हे प्रजासत्ताक केले????????❤️
प्रजासत्ताक दिन कोटस मराठी
????????जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !????????
????????❤️ प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️
Republic Day Status Marathi
????????तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू,
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू,
भारतमातेला वंदन करूया, देशाला जगातील सर्व,
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी, कटिबध्द होऊया..????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
Republic Day Status For Mother/ Father
????????विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..????????
????????❤️ प्रजासत्ताक दिवस 2024 हार्दिक शुभेच्छा????????❤️
Republic Day Shubhechha For Wife In Marathi
????????रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक????????
????????❤️ जय भारत????????❤️
Prajasttak Dinachya Shubhechha For Husband In Marathi
????????देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा????????❤️
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा बायकोसाठी
????????लहराएगा तिरंगा अब सारे आस्मां पर,
भारत का नाम होगा सब की जुबान पर,
ले लेंगे उसकी जान या दे देंगे अपनी जान,????????
????????❤️ कोई जो उठाएगा आँख हमारे हिंदुस्तान पर????????❤️
26 जानेवारी कोटस नवऱ्यासाठी
????????देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा????????❤️
26th Janevari Shubhechha In Marathi
????????तनी मनी बहरू दे
नव जोम
होऊ दे पुलकित
रोम रोम????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
प्रजासत्ताक दिन 2024 शुभेच्छा
????????तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम….
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच उंच..
जयघोष मुखी,
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत …..????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा.????????❤️
Republic Day Status Marathi
????????सर्व शांती आणि समृद्धी असू शकते
आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो
आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे????????
????????❤️ शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा????????❤️
Republic Day Quotes Marathi 2024
????????देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!????????❤️
Republic Day SMS In Marathi
????????घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत जय हिंद
गर्जु दे आसमंत????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
Republic Day Marathi Status
????????कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे????????
????????❤️ आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे????????❤️
Republic Day Shayari In Marathi
????????वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी
हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही
सारे एकच आम्ही सारे सारे एकच आम्ही????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.????????❤️
Republic Day Text In Marathi 2024
????????स्वातंत्र्याचा आत्मा कधीही कार्य करू देणार नाही
जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही देशाचा खून करू
कारण भारत हा आपला देश आहे????????
????????❤️ आता कोणीही पुन्हा पडू देणार नाही????????❤️
Republic Day Shubhechha In Marathi
????????देशाचा अभिमान फक्त देशभक्तांकडे आहे, देशाचा सन्मान देशभक्तांकडे आहे,
आम्ही त्या देशाचे, माझ्या देशाचे फुले आहोत, ज्याचे नाव हिंदुस्थान आहे.????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
Prajasttak Din Caption In Marathi
????????स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा????????❤️
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2024
????????घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत जय हिंद
गर्जु दे आसमंत????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️
Republic Day Quotes Marathi 2024
????????आम्ही देशाची आन बान
आम्ही देशाची आहोत संतान.
तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान.????????
????????❤️ प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा????????❤️
Prajasttak Divas Status Marathi
????????उत्सव तीन रंगांचा ,
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला????????
????????❤️ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!????????❤️
Republic Divas Status Marathi 2024
????????उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला ….????????
????????❤️ प्रजासत्ताकदिनाच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा????????❤️
आम्हाला आशा आहे की प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, बॅनर, स्टेटस, कोटस, शायरी, कॅपशन, शायरी, एसएमएस, टेक्स्ट, फोटो, विडियो डाउनलोड इन मराठी, बायकोसाठी, नवऱ्यासाठी, भावासाठी, बहिणीसाठी, ताईसाठी, आईसाठी, बाबासाठी फॉर व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक, Republic Day Wishes, Status, Quotes, Shayari, Caption, Banner, Text, Images, SMS, Messages, Photo, Photoframe For wife, husband, mother, father, girlfriend, boyfriend, brother, sister for whatsapp, facebook, intagram, sharechat, telegram, twitter In Marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद