दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी 2023 | Diwali Padwa Wishes In Marathi, Status, Quotes, Shayari, Caption, sms, Best Message, Text, Photo, Banner 2023

दीपावलीचा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा केला जातो. (Diwali Padwa Wishes In Marathi) वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. दसऱ्याच्या 20 दिवसानंतर दीपावली साजरी केली जाते. या दिवशी मान्यतेनुसार लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची उपासना केली जाते. दिवाळीच्या कित्येक दिवसांपूर्वी घर सजलेले असते.

धनत्रयोदशी ते भाऊबीज पर्यंत, दिवाळीचे दिवे असलेले घर चमकते. यावर्षी, दीपावाली रविवारी 12 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या सर्व ओळखी, वास्तविक नातेवाईक मित्र-मैत्रीण यांना दिवाळी पाडवा शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही योग्य पोस्ट वर आलात.

या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी, दिवाळी संदेश मराठी, दिवाळी पाडवा मराठी स्टेटस, दिवाळी पाडवा स्टेटस फोटो, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, Diwali Wishes In Marathi, Diwali Status In Marathi, Diwali Quotes In Marathi, Diwali Banner In Marathi, Diwali Photo In Marathi, Diwali Shubhechha In Marathi यांचा संग्रह घेऊन आलो आहोत. तुम्ही हे सर्व दिवाळी पाडवा शुभेच्छा व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर शेअर करू शकता.

Diwali Padwa Wishes In Marathi 2023

Diwali Padwa Wishes In Marathi

Diwali Padwa Wishes In Marathi

????दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!????
????दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!????

Diwali Padwa Status In Marathi

????लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी मेद नवी आशा,????
????????????सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!????????????

Diwali Padwa Shubhechha In Marathi

दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी बलिप्रतिपदा शुभेच्छा मराठी

Diwali Padwa Shubhechha 2023

????????दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या????????
????????????परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!????????????

Diwali Padwa Quotes In Marathi 2023

????????तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,????????
????????????दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!????????????

Diwali Chya Hardik Shubhechha In Marathi

Balipratipada chya Shubhechha In Marathi बलिप्रतिपदा शुभेच्छा मराठी

Balipratipada chya Shubhechha In Marathi

????????पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,????????
????????????सोबत माझ्या दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!????????????

दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी 2023

Diwali Padwya chya hardik shubhechha in marathi

diwali balipratipada wishes in marathi

????????पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,????????
????????????दिपावली पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा.????????????

दिवाळी पाडवा हार्दिक शुभेच्छा 2023

Diwali Padwa Chya Hardik Shubhechha In Marathi

Balipratipada chya hardik shubhechha In Marathi

????????यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज????????
????????????अशा मंगल दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा????????????

दिवाळी पाडव्याच्या शिवमय शुभेच्छा मराठी

????????रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…????????
????????????दिवाळी पाडवा व बलि प्रतिपदाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…????????????

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा मराठी मध्ये | Diwali Status In Marathi

दिवाळी बॅनर मराठी

Diwali Padwa Wishes In Marathi

????????गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.????????
????????????दिवाळी पाडव्याच्या अमाप शुभेच्छा…!????????????

हॅप्पी दिवाळी पाडवा संदेश मराठी

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

????????चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी????????
????????????दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त हार्दिक शुभेच्छा????????????

दिवाळी पाडवा मराठी स्टेटस २०२३

दिवाळी शुभेच्छा मराठी मध्ये

Diwali Padwa Chya Shubhechha In Marathi

????????दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे,
फराळाचा गोडवा, जिभेवर असू दे,
नात्यांची वीण अशी, कायम घट्ट राहू देत..
दीपावली च्या शुभेच्छांची, बरसात होऊ देत..????????
????????????तुम्हां सर्वांना दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा….????????????

शुभ दिवाळी पाडवा मराठी स्टेटस

????????सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,????????
????????????ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…????????????

Happy Diwali Padwa Whatsapp Status In Marathi

Happy Diwali Whatsapp Status In Marathi

Diwali Padwa Wishes In Marathi

????????लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,????????
????????????सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!????????????

Diwali Padwa Chya Hardik Shubhechha In Marathi 2023

????????यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!????????
????????????दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा निमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!????????????

Diwali Padwa Wishes In Marathi for Mother-Father

Diwali Status In marathi
balipratipada Wishes In Marathi

Diwali Padwa Wishes In Marathi

????????स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.????????
????????????दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा????????????

Diwali Padwa Status For Girlfriend-boyfriend

????????सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी ????️ शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली पाडवा आपल्या आयुष्याला????????
????????????एक नवा उजाळा देवू दे…????????????

Diwali Padwa Wishes for Brother-Sister In Marathi

दिवाळी छत्रपती शिवाजी महाराज स्टेट्स मराठी

Diwali Padwa Wishes In Marathi

????????एक दिवा लावु जिजाऊचरणी।एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभुचरणी।आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा…
दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा….
आपल्या घरि सुख समाधान सदैवनांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना
जय शिवराय????????
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना????????
????????????दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेछा !!????????????

Diwali Padwa Messages In Marathi 2023

????????सर्व मित्र परिवाराला …
दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!????????
????????????दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेछा…????????????

Diwali Padwa sms In Marathi

Diwali sms In Marathi

Diwali Padwa and Balipratipada Wishes In Marathi

????????अभ्यंगस्नानाने झाली पहाट
दारी रांगोळीचा थाट
सण आला प्रकाशाचा
दिव्यांची केली रास
चिवडा करंजी चकली
फटाकेही खास????????
????????????दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदेच्या खूप खूप शुभेच्छा????????????

Diwali Padwa Instagram Caption In Marathi

????????तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या
चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,????????
????????????दिवाळी व बलिप्रतिपदे च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा!????????????

Happy Diwali Padwa Status In Marathi 2023.

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

Bali Pratipada Wishes In Marathi

????????दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…????????
????????????शुभ दिपावली पाडवा????????????

Happy Diwali Padwa To All Status Marathi

????????यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज????????
????????????अशा मंगल दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा च्या शुभेच्छा????????????

दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश मराठी 2023

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी शुभेच्छा मराठी

Diwali Padwa Wishes In Marathi

????????सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा…
दिपावली पाडव्याच्या ????????
????????????शिवमय भगव्या शुभेच्छा..!????????????

दिवाळी पाडवा निमित्त मेसेज मराठी

????????फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.????????
????????????शुभ दिपावली पाडवा????????????

दिवाळी पाडवा बॅनर मराठी 2023

दिवाळी बॅनर मराठी

Balipratipada Wishes In Marathi

????????फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दिपावलीचा सण आहे खूपच गोड.????????
????????????दिपावली पाडव्याच्या मंगलमयी शुभेच्छा ..!????????????

दिवाळी पाडवा स्टेटस फोटो मराठीDiwali Chya Hardik Shubhechha In Marathi

????????फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दिपावलीचा सण आहे खूपच गोड.????????
????????????दिपावली पाडव्याच्या मंगलमयी शुभेच्छा ..!????????????

दिवाळी पाडवा फोटो फ्रेम मराठी

diwali shubhechha in marathi

Balipratipada Wishes In Marathi

????????नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी.????????
????????????शुभ दिपावली पाडवा????????????

Diwali Padwa Banner In Marathi

दिवाळी शुभेच्छा मराठी

????????दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!????????
????????????ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!????????????

Diwali Padwa Status Photo In Marathi

Diwali Status Photo In Marathi

Diwali Padwa Wishes In Marathi

????????रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…????????
????????????दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा…????????????

Diwali Padwa Images In Marathi 2023

Diwali Padwa Wishes In Marathi

????????नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,????????
????????????आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी पाडवा????????????

Diwali Padwa Marathi Status

Diwali Marathi Status

Diwali Padwa Status Wishes In Marathi

????????धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,????????
????????????शुभ दिपावली पाडवा????????????

Happy Diwali Padwa Photo In Marathi

दिवाळी शुभेच्छा

Diwali Padwa Wishes In Marathi

????????दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…????????
????????????दिवाळी पाडव्याच्या व बलिप्रतिपदा निमित्त तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा!????????????

Diwali Padwa Wishes Marathi

Diwali Wishes Marathi

New Diwali Padwa Wishes In Marathi

????????धनत्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…????????
????????????शुभ दीपावली पाडवा????????????

Diwali Padwa Status Video In Marathi 2023

हे पण वाचा:


तुम्ही तुमच्या मित्र-परिवार व प्रियजनांना दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश पाठवून त्यांची दिवाळी पाडवा अधिक खास करू शकता, म्हणून दिवाळी पाडवा शुभेच्छा पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत अधिक मजबूत संबंध करू शकतात.

आम्ही आशा करतो की तुम्हाला दिवाळी पाडवा शुभेच्छा, संदेश, फोटो, बॅनर, स्टेट्स, कोटस, शायरी, बॅनर, टेक्स्ट, फोटो फ्रेम, इमेजेस, कॅपशन, कविता इन मराठी आई साठी, बाबांसाठी, वडिलांसाठी, बहिणीसाठी, भावासाठी, बायकोसाठी, नवऱ्यासाठी, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड साठी | Diwali Padwa Wishes, Status, Quotes, Banner, Text, Shayari, Photo, Images, Text, Message, Sms, Caption, sandesh, Photo frame, Poem For mother, father, sister, brother, gf, girlfriend, bf, boyfriend, wife, husband for whatsapp, facebook, twitter, sharechat, instagram, koo app, हा संग्रह पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद????

Leave a Comment