धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी 2023 | Dhanatrayodashi Wishes In Marathi, Quotes, Status, Banner, Photo, Images, Shayari, sms, Best Message In Marathi

धनत्रयोदशी या वर्षी 10 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल. (Dhanatrayodashi Wishes In Marathi) धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण आपल्या प्रियजनांना, जवळच्या मित्रांना या शुभेच्छा संदेश आणि संदेश पाठवू शकता. दीपावली ही पाच उत्सवांची पवित्र परंपरा आहे. हे धन्तेरेसपासून सुरू होते. विश्वासानुसार, धन्तेरेसच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ आणि शुभेच्छा मानले जाते.

आम्ही या पोस्ट मध्ये धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी 2023, धनत्रयोदशी संदेश मराठी, धनत्रयोदशी मराठी स्टेटस, धनत्रयोदशी कोटस मराठी, धनत्रयोदशी मराठी स्टेटस, dhantrayodashi Wishes Marathi, dhantrayodashi Status in marathi, dhantrayodashi Shayari In Marathi याचा संग्रह घेऊन आलो आहोत तुम्ही ह्या धनत्रयोदशी  शुभेच्छा फेसबूक, व्हॉटसप्प, शेअरचॅट आणि इतर सोशल मिडियावर शेअर करू शकता

Dhanatrayodashi Wishes In Marathi

dhanatrayodashi wishes in marathi

????????आला आला दिवाळीचा सण,
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी,
धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी.????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Dhanatrayodashi Status In Marathi

????????उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन,
आली आली दिवाळी पहाट,
पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने उजळेल आयुष्याची वाट…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या शुभेच्छा????????❤️

Dhanatrayodashi Quotes In Marathi

????????धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
आणि आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो…
हिच ईश्वरचरणी प्रार्थना….????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Dhanatrayodashi SMS In Marathi

????????रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने उजळू दे,
धन आणि आरोग्याची साथ लाभू दे…..????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Dhanatrayodashi Message In Marathi

????????लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Dhanatrayodashi Whatsapp Status In Marathi

dhanatrayodashi wishes in marathi

????????धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं सत्सम्वत्सरं
दीर्घ मायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो,????????
❤️????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

Dhanatrayodashi Shayari In Marathi

????????धन्वतरीचा हा सण,
आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !????????❤️

Dhanatrayodashi Status In Marathi 2023

????????लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Dhanatrayodashi Chya Hardik Shubhechha In Marathi

????????धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी,
जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !❤️????????

Dhanatrayodashi Whatsapp Quotes In Marathi 2023

????????धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची
करोनि औचित्य दीपावलीचे,????????
❤️????????बंधने जुळावी मनामनांची????????❤️

सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

????????फटाके, कंदील आणि पणत्यांची रोषणाई,
चिवडा -चकली लाडू करंजीची लज्जत न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी…????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️????????

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

????????धन्वतरीचा हा सण
आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी
हिच आहे मनोकामना आमची????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !????????❤️

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा संदेश मराठी

????????धनत्रयोदशीचा हा दिन,
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन,
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी,
तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

धनत्रयोदशी मराठी स्टेटस

????????दिव्यांची रोशणाई,
फराळाचा गोडवा,
अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

धनत्रयोदशी शुभेच्छा बायकोसाठी

????????चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणतो मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणते मी होईन साथी…
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती…
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

धनत्रयोदशी शुभेच्छा नवऱ्यासाठी

धनत्रयोदशी शुभेच्छा बॅनर मराठी

????????लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा
आंनदाने सजल्या आज दाही दिशा
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी आपणास????????
❤️????????मनःपूर्वक शुभेच्छा????????❤️

धनत्रयोदशी शुभेच्छा बहिणीसाठी

????????लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली,
उटण्याचा स्पर्श सुंगधी,
फराळाची लज्जत न्यारी,
रंगावलीचा शालू भरजरी,
आली आली हो दिवाळी आली…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

धनत्रयोदशी शुभेच्छा भावासाठी

????????आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,????????
????????❤️आनंदाची आणि भरभराटीची जाओ…❤️????????

धनत्रयोदशी शुभेच्छा आईसाठी

????????धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी,
जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !????????❤️

धनत्रयोदशी शुभेच्छा बाबांसाठी

धनत्रयोदशी शुभेच्छा फोटो मराठी

????????घेऊनि दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधूर उटण्याचा,
करा संकल्प सुंदर जगण्याचा
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

धनत्रयोदशी शुभेच्छा फॉर गर्लफ्रेंड

????????लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

धनत्रयोदशी शुभेच्छा फॉर बॉयफ्रेंड

????????धनत्रयोदशीचा हा दिन,
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन,
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी,
तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी…????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Dhanatrayodashi Wishes In Marathi For GF

????????धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…????????
❤️????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !????????❤️

Dhanatrayodashi Wishes In Marathi For Wife

धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

????????रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगु देत,
दिवाळीच्या दिव्यासारखे तेजाने उजळू देत,
धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभुदे,????????
????????❤️आपणास व आपल्या कुटुंबास धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा.????????❤️

Dhanatrayodashi Wishes In Marathi For BF

????????दिव्यांची रोशणाई,
फराळाचा गोडवा,
अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Dhanatrayodashi Wishes In Marathi For Gilrfriend

????????आपणा सर्वांना दिवाळी आणि
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…
ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद,????????
????????❤️उत्साह, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो????????❤️

Dhanatrayodashi Wishes In Marathi For Bestie

????????दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…
आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य…????????
❤️????????धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा????????❤️

Dhanatrayodashi Wishes In Marathi For Mother

????????धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरे करू
आली रे आली दिवाळी आली….????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Dhanatrayodashi Wishes In Marathi For Father

????????लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Dhanatrayodashi Banner In Marathi

????????धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली….????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Dhanatrayodashi Images In Marathi

????????लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Dhanatrayodashi photo status In Marathi

????????धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची,
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Dhanatrayodashi sandesh In Marathi

????????माता लक्ष्मीची कृपा आपणांवर सदैव राहू दे…
यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Dhanatrayodashi shubhechha In Marathi

????????धनत्रयोदशीचा हा दिन, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन,
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी, तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.????????❤️

Dhanatrayodashi readymade banner In Marathi

????????फटाके, कंदील आणि पणत्यांची रोषणाई,
चिवडा -चकली लाडू करंजीची लज्जत न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

Dhanatrayodashi Banner HD In Marathi

????????धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी,
जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !????????❤️

Dhanatryodashi wishes In Marathi

????????लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !????????❤️

Dhanatrayodashi Status Marathi 2023

????????आला आला दिवाळीचा सण,
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी,
धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

धनत्रयोदशी शुभेच्छा

????????तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो..
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो..
आप्तेष्ठांची सदैव साथ असो..
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो..????????
❤️????????धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा

????????आला आला दिवाळीचा सण,
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी,
धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

????????आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो????????
❤️????????धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

????????धन्वतरीचा हा सण,
आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !????????❤️

????????धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी,
जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !????????❤️

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी

????????लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

????????धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

धनत्रयोदशीच्या मराठी 2023

????????धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची,
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची…????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

????????माता लक्ष्मीची कृपा आपणांवर सदैव राहू दे…
यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 मराठी मध्ये

????????धनत्रयोदशीच्या मंगल दिनी,
व्हावी बरसात धनाची,
साधून औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनाची…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ????????❤️

धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा मराठी

????????दिवाळी अशी खा,
तिच्यात लक्ष्मीचा निवास,
फराळाचा सुंगधी सुवास,
दिव्यांची सजली आरास,
मनाचा वाढवी उल्हास…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️????????

Dhanatrayodashi Wishes In Marathi

????????स्नेहाचा सुंगध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️????????

धनत्रयोदशी मराठी शायरी 2023

????????अंगण सजले फुल आणि रांगोळ्यांनी,
स्वागत करण्यास दिवाळसणाची,
तोरणे आकाश कंदिल लागले दारी…
आली आली दिवाळी आपुल्या घरी????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ????????❤️

Dhanatrayodashi Chya shubhechha In marathi

????????नवी स्वप्ने नवी क्षितीजे,
घेऊनि येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️????????

Dhanatrayodashi Text In Marathi

????????पणतीचा उजेड घरभर पसरू दे,
लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे…????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ????????❤️

????????लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेऊनि नवी उमेद नवी आशा,
हि दिवाळी तुम्हास जावो सुखाची हिच सदिच्छा…????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️????????

धनत्रयोदशी मराठी कोटस 2023

????????नवा गंध नवा ध्यास,
सर्वत्र पसरली रांगोळीची आरास,
दिपावलीच्या निमित्ताने आमच्याकडून
तुम्हाला शुभेच्छा खास????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️????????

धनत्रयोदशी शुभेच्छा

????????रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या मंगल पावलांनी तुमचे घर
आनंदाने भरू दे…????????
❤️????????धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !????????❤️

धनत्रयोदशी बॅनर मराठी 2023

????????सर्व मित्र परिवाराला,
धनत्रयोदशीच्या धनदायी,????????
❤️????????प्रकाशमय, चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा❤️????????

????????फुलाची सुरूवात कळीपासून होते,
जीवनाची सुरूवात प्रेमापासून होते
आणि आमच्यासाठी दिवाळीची सुरूवात
आमल्या माणसांपासून होते…????????
????????❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️????????

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 2023

????????धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो
ही ईश्वर चरणी प्रार्थना????????
????????❤️धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❤️????????

Dhanatrayodashi Wishes In Marathi

????????धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो
ही ईश्वर चरणी प्रार्थना,????????
????????❤️धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❤️????????

हे पण वाचा:

आम्हाला आशा आहे की धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी, स्टेटस, कोटस, शायरी, संदेश, फोटो, बॅनर, इमेजेस, टेक्स्ट, एसएमएस, मेसेज, विडियो स्टेटस, Dhanatrayodashi Wishes In Marathi, Quotes, Status, Shayari, Caption, banner, Photo, Image, Text, Sms, Message In marathi for Mother, father, Sister, brother, bestie, girlfriend, boyfriend for whatsapp, sharechat, facebook, instagram and sharechat, ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद

Leave a Comment