Close Visit SpeaksLY

मकर संक्रांती शुभेच्छा मराठी 2024 | Makar Sankranti Wishes In Marathi, Status, Quotes, Shayari, Caption, Images, Banner, In Best Marathi 2024

By
On:
Follow

मकर संक्रांत म्हणजे ‘सूर्याचा मकर राशीत प्रवेश‘. याला ‘खिचडी‘ (Makar Sankranti Wishes In Marathi) असेही म्हणतात. मकर संक्रांत, पोंगल, भोगली बिहू, उत्तरायण, बिहू इत्यादी वेगवेगळ्या नावांनी देशाच्या विविध भागातील लोक सणाला ओळखतात. लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. मकर संक्रांती 2024 च्या वर्षी 15 जानेवारी रोजी आलेली आहे.

तर मकर संक्रांतीच्या या शुभ मुहूर्तावर या प्रेमळ मकर संक्रांती शुभेच्छा, मकर संक्रांती संदेश मराठी, मकर संक्रांती मराठी स्टेटस, Makar Sankranti Status In Marathi, Makar Sankranti Wishes Marathi, Makar Sankranti Chya Hardik Shubhechha In Marathi, Marathi Status On Makar Sankranti 2024 या खालील संदेशांद्वारे आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा द्या

Makar Sankranti Wishes In Marathi

Makar Sankranti Wishes In Marathi

????तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Makar Sankranti Status In Marathi

????गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Makar Sankranti Shubhechha In Marathi

????मांजा, चक्री, पातंगाची काटाकाटी,
हलवा, तीळगुळ, गुळपोळी
संक्रांतीची लज्जत न्यारी????✨
❤️????????तिळगुळ घ्या गोड गोड बोला!❤️????????

Makar Sankranti Quotes In Marathi

????हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!????✨
❤️????????तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!❤️????????

Makar Sankranti SMS In Marathi

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

????वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला????✨
❤️????????सर्वाना मकर संक्रांतीच्या
संदेशरुपी गोड गोड शुभेछा❤️????????

Makar Sankranti Banner In Marathi

????दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा रंग उडत्या????✨
❤️????????पतंगाचा बंध दाटत्या नात्यांचा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !❤️????????

मकर संक्रांती शुभेच्छा मराठी 2024

????गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…❤️????????

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024

????मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला????✨
❤️????????मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!❤️????????

मकर संक्रांती च्या शुभेच्छा मराठीत

मकर संक्रांती च्या शुभेच्छा

????तीळ तुझ्या गालावरचा
गूळ तुझ्या ओठावरचा
असा तिळगुळ दे प्रिये????✨
❤️????????हैपी मकर संक्रातीचा❤️????????

Makar Sankranti Message In Marathi

????जसे तीळ आणि गुळ तसेच
तू आणि मी येऊन एकत्र,
विसरु सारे बहाणे,
गाऊ मधुर जीवन गाणे…????✨
❤️????????संक्रांतीच्या शुभेच्छा !❤️????????

Makar Sankranti Status For Wife In Marathi

????तिळ आणि गुऴा सारखी राहावी
आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा????✨
❤️????????तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला❤️????????

Makar Sankranti Status For Husband In Marathi

????उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.????✨
❤️????????मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा❤️????????

Makar Sankranti Quotes In Marathi For Girlfriend

मकर संक्रांती संदेश मराठी

????दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️????????

Makar Sankranti Shayari In Marathi For Boyfriend

????नभी उंचच उंच लहरू दे पतंग
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !❤️????????

मकर संक्रांती मराठी स्टेटस 2024

????विसरुनी जा दुःख तुझे हे मनालाही दे तू विसावा,
आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक क्षणी गगनी भिडावा.????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️????????

मकर संक्रांती शुभेच्छा मराठी बायकोसाठी

????शुभ्र गोड हलवा, त्याला रंग केशराचा,
स्पर्शातच फुलवी काटा, हात कौतुकाचा,
अर्पिला तुम्हाला हलवा, गोड करून घ्यावा,
गोड गोड शब्दासंगे स्नेहभाव द्यावा.????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!❤️????????

मकर संक्रांती मराठी स्टेटस नवऱ्यासाठी

????दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,????✨
❤️????????भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!!❤️????????

भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

????विसरूनी सर्व कटुता हृदयात ….
तिळगुळाचा गोडवा यावा…
दुःखे हरावी सारी,
आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.????✨
❤️????????मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Makar Sankranti Chya Hardik Shubhechha 2024

????वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
❤️????????दिसे इवल्या सौख्याचे सुगड भोगीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Makar Sankranti Marathi Status 2024

????आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.????
❤️????????तिळगुळ घ्या गोड़ बोला.❤️????????

Makar Sankranti Images In Marathi

????दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,????✨
❤️????????भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा❤️????????

Bhogichya Hardik Shubhechha In Marathi

????फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….????✨
❤️????????मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Makar Sankranti Status In Marathi For Mother Father

????पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो
अर्थात यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो
हीच सदिच्छा…????✨
❤️????????संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !❤️????????

मकर संक्रांती संदेश मराठी 2024

????घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी????✨
❤️????????तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति शुभेच्छा❤️????????

मकर संक्रांती 2024

makar Sankranti Status Quotes In Marathi

????आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…????✨
❤️????????तिळगुळ घ्या गोड गोड बोला❤️????????

मकर संक्रांती शुभेच्छा मराठी संदेश

????तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…❤️????????

Makar Sankranti Shubhechha

????सूर्याने बदलली आज आपली राशी,
गंगा स्नान करून आले सर्व मनुष्यवासी,
पतंगांचा जल्लोष घेऊन आला आनंदाचा सण,
आपल्याला शुभेच्छा देताना प्रफुल्लित झाले माझे मन.????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️????????

Makar Sankranti Shubhechha Banner

????म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤️????????

Makar Sankranti Wishes In Marathi Images

????कणभर तिळ मणभर प्रेम,
गुडाचा गोडवा आपुलकी वाढवा,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि????✨
❤️????????तुमच्या परिवाराला शुभेच्छा❤️????????

Makar Sankranti Shubhechha Photo In Marathi

Makar Sankranti Shubhechha Photo In Marathi

????नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….????✨
❤️????????तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!❤️????????

मकर संक्रांती 2024 संदेश मराठी

????एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला????✨
❤️????????तिळगुळ घ्या गोड गोड बोला ..❤️????????

मकर संक्रांती मराठी कोट्स

????येणारी मकर संक्रांत तुमच्यासाठी,
नवीन आशा आणि यश घेऊन येवो.????✨
❤️????????मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा❤️????????


आम्हाला आशा आहे की मकर संक्रांती शुभेच्छा, संदेश, स्टेटस, कोट्स, शायरी, फोटो, बॅनर, इमेजेस, टेक्स्ट, एसएमएस, मेसेज, फोटोफ्रेम, बायकोसाठी, नवऱ्यासाठी, भावासाठी, बहिणीसाठी, आईसाठी, बाबांसाठी, इन मराठी फॉर व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक, Makar Sankranti Wishes, Quotes, Shayari, Images, Text, Messages, SMS, banner, photoframe, caption, for wife, husband, bf, gf, brother, sister, mother, father, family, girlfriend, boyfriend For sharing to whatsapp, facebook, telegram, instagram In Marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद

For Feedback - feedback@speaks.co.in

Leave a Comment