Close Visit SpeaksLY

भाऊबीज शुभेच्छा मराठी 2023 | Bhaubeej Wishes In Marathi, Status, Quotes, Shayari, Caption, Banner, Images, Text, Best Message In Marathi 2023

By
On:
Follow

भाऊबीज कार्तिक महिन्याच्या शुक्ला पक्षाच्या दुसर्‍या तारखेला साजरा केला जातो. ( Bhaubeej Wishes In Marathi, Status) दिवाळी उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या उत्सवात, भाऊ त्यांच्या बहिणीकडून टिळक लावतात. हा उत्सव यम द्वितिया म्हणून देखील ओळखला जातो. बहिणी भाऊबीजिचा उपवास करतात आणि भावाच्या कपाळावर टिका लावून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे आणि त्यांना भेटवस्तू देण्याचे वचन देतात. भाऊबीज साजरा करण्यामागील धार्मिक श्रद्धा आहे की यमराज यांनीही या तारखेला आपली बहीण यमुनाकडूनही ठोठावला. बंधूंनी गाठ घेतल्यानंतर आणि बहिणींच्या हातातून अन्न खाल्ल्यानंतर बहिणींना शक्य तितक्या भेट दिली जाते.

तर या भाऊबीजेच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही भाऊबीज शुभेच्छा मराठी, भाऊबीज संदेश, भाऊबीज स्टेटस मराठी, भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा मराठी, भाऊबीज निमित्त मराठी स्टेटस, भाऊबीज बॅनर मराठी, भाऊबीज एसएमएस संदेश मराठी, भाऊबीज कोट्स मराठी, भाऊबीज शायरी मराठी, हॅप्पी भाऊबीज यांचा संग्रह भाऊबीजेच्या शुभेच्छा देण्यासाठी घेऊन आलो आहोत तुम्ही हे शुभेच्छा व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक वर शेअर करून भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊ शकता.

Bhaubeej Wishes In Marathi

Bhaubeej Wishes In Marathi

????????आली आज भाऊबीज
ओवाळते भाऊराया
नात्यामध्ये राहू दे स्नेह आणि आपुलकीची माया????????
❤️????????भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

Bahubeej Status In Marathi

????????भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी????????
❤️????????एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा????????❤️

Bhaubeej Chya Hardik Shubhechha In Marathi

????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
आरतीची थाळी सजवते
कुंकू-अक्षतेचा टिळा तुझ्या माथी लावते
तुझ्या उज्ज्वल दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते
कोणतेही संकट तुझ्यावर न येवो असे देवाकडे मागणे मागते????????
????????❤️भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !❤️????????

Bahubeej Shubhechha In Marathi 2023

Bahubeej Shubhechha In Marathi

????????बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,????????
❤️????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

Bhaubij Status In Marathi

????????भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ
या नात्याला न लागो कोणाचीही नजर
दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर????????
????????❤️भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!❤️????????

Bhaubeej Quotes In Marathi For Sister

????????भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन
माया व विश्वासाचे बंधन
तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा
दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना????????
❤️????????Happy Bhaubeej 2023????????❤️

Bhaubeej Wishes For Brother In Marathi

Bhaubeej Wishes For Brother In Marathi

????????बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात
सण पवित्र नात्याचा????????
????????❤️भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!❤️????????

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

????????दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे????????
❤️????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

भाऊबीज शुभेच्छा मराठी

????????दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे????????
❤️????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

Bhaubeej Status Marathi 2023

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा

????????बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात????????
❤️????????भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा

????????सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा????????
????????❤️भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा❤️????????

Bhaubeej Chya shubhechha in Marathi

????????बहिणीचे भावांवर असतात हजारो शुभार्शीवाद
भाऊ-बहिणीचे अनमोल नाते
देवाची कृपादृष्टी या अतूट नात्यावर राहो सदैव????????
❤️????????भाऊबीज सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!????????❤️

भाऊबीज शुभेच्छा मराठी 2023

भाऊबीज शुभेच्छा मराठी

????????बालपणीच्या आठवणी आजही आहेत लक्षात
भांडण, फुगणे-रूसणे व पुन्हा मनधरणीचे खेळ सारे
हेच तर आहे भाऊ-बहिणीचे प्रेम खरे????????
????????❤️भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

भाऊबीज मराठी स्टेटस 2023

????????चंदनाचा टिळा, औक्षणाचे ताट
भावाची आशा, बहिणीची वेडी माया
आनंदाने साजरा करा नात्याचा हा सुंदर सण????????
❤️????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

Bhaubeej Banner In Marathi

????????प्रेम व विश्वासाच्या नात्याचा सण करा साजरा
तुमचे प्रत्येक मागणे देव करो पूर्ण
भाऊबीजेचा आहे पवित्र सण
प्रेमाच्या वर्षावाने उजळो आंगण????????
????????❤️भाऊबीज सणाच्या खूप खूप शुभेच्छा!❤️????????

Bhaubeej Images In Marathi

Bhaubeej Images banner status quotes shayari caption in marathi

????????दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची????????
????????❤️भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा❤️????????

Bhaubeej PNG In Marathi

????????रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख -लाख शुभेच्छा तुला,
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण????????
❤️????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

Bhaubeej Shayari In Marathi

????????भाऊ-बहिणीचे मजबूत नाते
नको त्यास महागड्या भेटवस्तू
हे नाते कायम राहो अतूट
मिळो माझ्या भावाला आनंद अफाट????????
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
❤️????????Happy Bhaubeej 2023????????❤️

भाऊबीज मराठी कोट्स 2023

bhaubeej status in marathi bhaubeej chya shubhechha in marathi

????????भाऊबीजेचा सण नक्कीच आहे खास
आपल्या पवित्र नात्यात असाच कायम राहू दे गोडवा????????
❤️????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

भाऊबीज फोटो मराठी 2023

????????पवित्र नाते
बहिण भावाचे,
लखलखते राहू दे,
दीप जिव्हाळ्याचे..!!????????
❤️????????भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा????????❤️

भाऊबीज फोटो डाउनलोड मराठी

????????बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,????????
❤️????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

Bhaubeej Marathi Wishes

Bhaubeej Marathi Wishes status quotes shayari caption message

????????दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची????????
❤️????????भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Bhaubeej Wishes Status Marathi

????????जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!????????
????????❤️भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा❤️????????

Happy Bhaibeej Wishes in Marathi

????????जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे????????
❤️????????भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा????????❤️

Happy Bhaibeej Status 2023

Happy Bhaibeej Status in marathi

????????रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला????????
❤️????????आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण????????❤️

भाऊबीज मराठी शायरी 2023

????????रक्षणाचे वचन,प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण????????
❤️????????भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

भाऊबीज च्या शुभेच्छा मराठी 2023

????????सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा????????
❤️????????भाऊबीजेच्या शुभेच्छा????????❤️

भाऊबीजेच्या शुभेच्छा

भाऊबीजेच्या शुभेच्छा

????????बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण????????
❤️????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!????????❤️

भाऊबीजेच्या शुभेच्छा मराठी

????????पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा????????
❤️????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Bhaubeej Quotes In Marathi 2023

????????नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे????????
❤️????????भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

भाऊबीज गिफ्ट ऑफर


आम्हाला आशा आहे की भाऊबीज शुभेच्छा, संदेश, कोट्स, फोटो, बॅनर, स्टेट्स, मेसेज, एसएमएस, शायरी, टेक्स्ट, फोटो फ्रेम, इमेजेस, कॅपशन, बहिणीसाठी, भावासाठी, आईसाठी, बाबांसाठी, बायकोसाठी, नवऱ्यासाठी, दिदीसाठी, ताईसाठी फॉर व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक Bhaubeej Wishes, Status, quotes, shayari, sms, text, message, banner, photoframe, images, photo download, png, for sister, brother, father, mother, wife, husband, freind, for whatsapp, sharechat, facebook, instagram, telegram ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद

For Feedback - feedback@speaks.co.in

Leave a Comment